Photo Credit; instagram
Arrow
IAS टीना दाबींचा 30 वा वाढदिवस, लेकासोबत पहिल्यांदाच केला साजरा!
Photo Credit; instagram
Arrow
आयएएस अधिकारी टीना दाबी यांना परिचयाची गरज नाही. 2015 मध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत टॉप झाल्यानंतर त्या सोशल मीडिया स्टार आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
IAS टीना दाबींनी 9 नोव्हेंबरला त्यांचा वाढदिवस कुटुंबियांसोबत साजरा केला. त्यांनी इंस्टाग्रामवर याची एक झलक शेअर केली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या फोटोंमध्ये टीना त्यांचे आई-वडील, पती आयएएस प्रदीप गावंडे आणि त्यांचा छोटा मुलगा निखिल यांच्यासोबत दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
टीना दाबी या वर्षाच्या ३० वर्षांच्या झाल्या आहेत. यावेळी लेडी आयएएसने आपल्या शुभचिंतकांचे आभार मानले.
Photo Credit; instagram
Arrow
राजस्थान केडरच्या IAS टीना दाबी सध्या प्रसूती रजेवर आहेत. याआधी त्या जैसलमेरच्या डीएम आणि जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या.
Belly Fat कमी करण्यासाठी फक्त ही एक गोष्ट नियमित करा फॉलो!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जन्मतारखेच्या मुली असतात बालिश, नेहमी लहान मुलांसारख्या वागतात
'या' लोकांच्या हातात पैसा कधीच टिकत नाही!
Numerology : कमी वयात लखपती बनतात 'या' जन्मतारखेची मुलं
महिलांना खूप आवडतात 'असे' पुरुष, कारण त्यांच्याकडे...