Photo Credit; instagram
Arrow
IAS टीना दाबींचा खास विंटर लुक! कुटुंबासोबत केलं ख्रिसमस सेलिब्रेशन
Photo Credit; instagram
Arrow
IAS टीना दाबी या अतिशय लोकप्रिय अधिकारी आहेत. त्या अनेकदा चर्चेत असतात. त्यांच्या बहिणीचे नाव रिया दाबी आहे आणि ती देखील IAS अधिकारी आहे.
Photo Credit; instagram
Arrow
IAS टीना दाबींनी IAS प्रदीप गावंडेसोबत दुसरे लग्न केले असून काही दिवसांपूर्वी ती आई झाली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
IAS रियाने IPS मनीषसोबत कोर्ट मॅरेज केले. दोन्ही बहिणी अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.
Photo Credit; instagram
Arrow
अलीकडेच दोन्ही आयएएस बहिणींनी एकत्र ख्रिसमस साजरा केला. ज्याचे फोटो त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केले.
Photo Credit; instagram
Arrow
IAS टीना, IAS रिया, IAS प्रदीप आणि IPS मनीष एकाच फ्रेममध्ये दिसत होते. या चौघांचा विंटर लुक खास होता.
Photo Credit; instagram
Arrow
IAS टीनाने राखाडी रंगाचा वुल टॉप आणि स्कर्ट कॅरी केला होता.
Photo Credit; instagram
Arrow
तिने तिच्या मुलाला निळ्या आणि चॉकलेटी रंगाचा प्रिंटेड स्वेटर घातला होता.
Photo Credit; instagram
Arrow
IAS प्रदीप गावंडे यांनी काळा शर्ट, लाल स्वेटर आणि डेनिम जीन्स परिधान केली होती. तर गळ्यात मफलर कॅरी केला होता.
Photo Credit; instagram
Arrow
IAS रियाने गुलाबी रंगाचा हाफ स्लीव्ह वनपीस घातला होता तर तिचा पती आयपीएस मनीष यांनी जीन्स, निळ्या शर्टसह पफर जॅकेट कॅरी केले होते.
महिन्याभरात व्हायचंय बारीक? 'या' सोप्या टिप्सने झटपट करा Weight Loss!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!