Photo Credit; instagram

Arrow

Cardio ने नाही तर, 'या' एकाच गोष्टीने झटपट होईल तुमचं Weight Loss! 

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी, लोक अनेकदा जिममध्ये ट्रेडमिलवर तासनतास धावतात जेणेकरून त्यांचे वजन कमी होईल.

Photo Credit; instagram

Arrow

पण वजन कमी करण्यासाठी कार्डिओपेक्षा वेट ट्रेनिंग अधिक उपयुक्त असल्याचा दावा नुकत्याच एका संशोधनात करण्यात आला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

'वजन उचलणे, पुश-अप्स, पुल-अप्स किंवा लंग्ज इत्यादींसारखे वेट ट्रेनिंग स्नायू वाढवण्यास आणि चरबी घटवण्यास मदत करते.'

Photo Credit; instagram

Arrow

वेट ट्रेनिंगमुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतात. नुकत्याच झालेल्या संशोधनात हे सिद्ध झाले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एका अभ्यासानुसार, 'ज्या लोकांनी स्ट्रेंथ ट्रेनिंग केले ते कार्डिओ करणाऱ्यांपेक्षा जास्त फॅट बर्न करतात.'

Photo Credit; instagram

Arrow

यासाठी तुम्हाला वजन उचलण्याची गरज नाही. तुम्ही पुश-अप्स, स्क्वॅट्स, पुल-अप्स सारखे शारीरिक व्यायाम देखील करू शकता. यामुळे फॅट बर्न होईल.

Photo Credit; instagram

Arrow

संशोधनात असे आढळून आले की आठवड्यातून तीन वेळा वेट ट्रेनिंग करणाऱ्या लोकांना कार्डिओ करणाऱ्यांच्या तुलनेत अधिक फायदे मिळाले.

Photo Credit; instagram

Arrow

वेट ट्रेनिंग कार्डिओइतक्या कॅलरीज बर्न करू शकत नाही परंतु यामुळे स्नायू वाढतात आणि स्नायूंना अधिक ऊर्जा लागते ज्यामुळे जास्त कॅलरी बर्न होतात. 

31 वर्षीय अभिनेत्री करणार लग्न, कोणत्या हिरोसोबत सुरूये सीक्रेट अफेअर?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा