Photo Credit; instagram

Arrow

'या' 7 चुका केल्या तर तरुणपणीच व्हाल म्हातारे..

Photo Credit; instagram

Arrow

दैनंदिन जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. आपण काय खातो, किती व्यायाम करतो? या सर्व गोष्टींचा आरोग्यावर चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो.

Photo Credit; instagram

Arrow

यामुळेच आपण आपल्या दैनंदिन जीवनात कोणत्या प्रकारच्या सवयींचे अनुसरण करत आहोत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

वृद्धत्व ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी थांबवता येत नाही पण आपल्या अशा काही सवयी या प्रक्रियेला गती देऊ शकतात आणि वेळेपूर्वी वृद्ध बनवू शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

आपण दैनंदिन जीवनात अशा काही चुका करतो ज्यामुळे अकाली वृद्धत्वाला सामोरे जावे लागू शकते. यासाठी या गोष्टी जाणून घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

दररोज सिगारेट आणि दारू पिण्याची सवय तुम्हाला वेळेआधी वृद्धत्व आणू शकते. कारण त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो आणि वृद्धत्वाची प्रक्रिया गतिमान होते.

Photo Credit; instagram

Arrow

चांगल्या झोपेचा अभाव असणे हे ही अकाली वृद्धत्वाचे कारण ठरते. ज्याच्या शरीरावर परिणाम होतो. यामुळे दररोज 8 तास झोप घेणे गरजेचे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दररोज अस्वास्थ्यकर अन्न खाल्ल्याने शरीरातील मेटाबॉलिजमवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे वजन आणि कोलेस्ट्रॉल वाढण्यासोबत मधुमेहासारख्या आजारांचा धोका वाढतो.

Photo Credit; instagram

Arrow

शारीरिक हालचालींच्या अभावामुळे आपल्या शरीराचे खूप नुकसान होते. त्यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

Photo Credit; instagram

Arrow

तणावामुळे मानसिक आरोग्य तसेच वजन वाढणे आणि अनेक आजार होऊ शकतात. या कारणांमुळे अकाली वृद्धत्वाला सामोरे जावे लागते.

Photo Credit; instagram

Arrow

चहा किंवा कॉफीचे सतत सेवन करणे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी हानिकारक आहे.

Fat To Fit: वजन कमी करण्यासाठी महिलांनी 'या' सवयी बदला, नाहीतर...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा