Photo Credit; instagram
Arrow
फक्कड चहा... पावसाळ्यासाठी परफेक्ट, पण बनवायचा कसा?
Photo Credit; instagram
Arrow
सकाळचा चहा चांगला केला तर मूड फ्रेश होतो.
Photo Credit; instagram
Arrow
पण परफेक्ट चहा प्रत्येकालाच बनवता येत नाही. यावेळी त्यांच्याकडून नक्कीच काहीतरी चूक होत असावी.
Photo Credit; instagram
Arrow
परफेक्ट चहा बनवण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे लक्षात ठेवल्या पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
Arrow
चहा बनवण्यापूर्वी फ्रीझरमधून दूध काढून थोडावेळ बाहेर ठेवा, त्यानंतरच चहामध्ये घाला.
Photo Credit; instagram
Arrow
पाणी गरम करताना चहामध्ये आले आणि वेलची ठेचूनच टाका.
Photo Credit; instagram
Arrow
चहाचे पाणी मंद आचेवर चहा पाउडर घालून उकळून घ्या, त्यानंतर दूध घाला.
Photo Credit; instagram
Arrow
चहा बनवताना चमच्याच्या मदतीने मिक्स करत रहा. असा तुमचा परफेक्ट चहा तयार होईल.
Shilpa Shetty: गर्भपाताच्या वेदना, अभिनेत्रीला दुसऱ्यांदा आई बनणं झालं कठीण; अन्...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'मी इतकी हॉट आणि सेक्सी आहे की लोक मला त्यांच्या...'
'या' मूलांकाचे लोक असतात खूपच... विषयच हार्ड
'Diet'मध्ये मक्याचा समावेश करावा की नाही, आहात कन्फ्यूज? जाणून घ्या...
'या' व्यक्ती व्यवसायात होतात यशस्वी, बक्कळ कमावतात पैसा!