Arrow

'या' 4 सवयी असतील तर हृदयविकाराचा झटका येणारच..!

Arrow

सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्तीने हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचं बनलं आहे.

Arrow

तुम्ही सिगारेट ओढत असाल तर ते फुफ्फुसासाठीच नाही तर हृदयासाठीही वाईट आणि घातक आहे.

Arrow

धूम्रपानामुळे हृदयावर वाईट परिणाम होत असतो आणि त्याचा परिणाम तुमच्या रक्तवाहिन्यांवर होत असतो.

Arrow

तुम्हाला जर तंबाखूचे व्यसन असेल तर त्याचाही गंभीर धोका हृदयाला असतो. 

Arrow

तंबाखूचे सेवन केल्याने तुमचा रक्तदाब तर वाढतोच पण शरीरातील ऑक्सिजनही कमी होत असतो.

Arrow

हृदयविकारांपासून लांब राहायचे असेल, तर आतापासूनच तळलेले आणि बाजारातील पदार्थ खाणं बंद करा.

Arrow

जंक फूडमुळेही तुमच्या रक्तदाब वाढत असतो. त्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्याही ब्लॉक होत असतात.

Arrow

जर तुम्ही चांगले शरीर बनवण्यासाठी सप्लिमेंट्स घेत असाल तर त्याचा सगळ्यात वाईट परिणाम तुमच्या हृदयावर होतो, त्यामुळे ते बंद करणे गरजेचे असते.

Anushka Sharma: प्रेग्नेसीनंतरही दिसते जशीच्या तशी… काय आहे परफेक्ट फिगरचं रहस्य?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा