Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करायचंय? मग 'ही' जापानी वॉटर थेरेपी नक्की करा ट्राय!

Photo Credit; instagram

Arrow

जपानमधील वॉटर थेरपी वजन कमी करण्यास मदत करू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

ही थेरपी सहसा सकाळी उठल्यानंतर, रिकाम्या पोटी ट्राय करा.

Photo Credit; instagram

Arrow

सर्वात आधी झोपेतून उठल्यानंतर लगेच चार ते सहा ग्लास (सुमारे 640-960 मिली) पाणी प्या.

Photo Credit; instagram

Arrow

जास्तीत जास्त फायदा मिळविण्यासाठी, रिकाम्या पोटी वॉटर थेरपी करा.

Photo Credit; instagram

Arrow

वॉटर थेरपीमध्ये फक्त फिल्टर केलेले पाणी वापरा.  

Photo Credit; instagram

Arrow

पाणी एकाच वेळी पिऊ नये, तर हळूहळू प्यायलं पाहिजे.

Photo Credit; instagram

Arrow

पाणी प्यायल्यानंतर किमान ४५ मिनिटं ते एक तास काहीही खाऊ किंवा पिऊ नये.

Photo Credit; instagram

Arrow

असं मानलं जातं की जपानी वॉटर थेरपी विविध आजार टाळण्यास मदत करू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच, जपानी वॉटर थेरपी शरीर डिटॉक्सिफाय करते याशिवाय या थेरपीने त्वचाही चमकदार होते.

Akshay Kumar चं खरं नाव तुम्हा माहितीये का?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा