Arrow

वयाच्या चाळीशीनंतरही तरुण राहायचे असेल तर आयुष्यात हे बदल नक्की करा

Arrow

वजन कमी करण्यासाठी शरीराला अनेक घटक आवश्यक आहेत. मात्र ते करण्यासाठी चयापचय क्रियाही  चांगली लागते.  

Arrow

अनेक लोकांना वाढत्या वयाबरोबर वजनही वाढण्याची समस्या असते

Arrow

जसजसे वय वाढत जाते तसतसे चयापचय प्रक्रिया मंदावते, त्यामुळे वजन वाढते.

Arrow

आपले वय चाळीशीकडे झुकले तरी चयापचय प्रक्रिया वाढवण्याचे अनेक प्रभावी-सोपे मार्ग  आहेत.

Arrow

आपल्या जीवनशैलीत बदल करून आपले वजनही योग्य प्रमाणात ठेवता येते.

Arrow

स्वतःला हायड्रेटेड ठेवून तुम्ही तुमच्या अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकता.

Arrow

चांगल्या चयापचय क्रियेसाठी पुरेसे पाणी आवश्यक आहे. त्यामुळे कॅलरीज कमी करुन वजनही कमी करते.

Arrow

वयाच्या तिशीनंतर नियमितपणे निरोगी अन्न घेऊन आहारात आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करा.

Arrow

निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोपही आवश्यक आहे. योग्य पचनक्रियेसाठी सात ते आठ तास झोप गरजेची आहे. 

Arrow

पायऱ्या चढणे, थोडे चालणे किंवा विश्रांती घेताना व्यायाम करणे अशा शारीरिक हालचाली करत राहा.

Arrow

तुमच्या शरीराची हालचाल देखील चुमची पचनप्रक्रिया वाढवण्यास मदत होते.

Arrow

ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहेत, त्यामुळे कोणतेही उपचार लागू करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

G-20: भारत बनला यजमान...पाहा कोण-कोण आले पाहुणे?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा