Arrow
Apala Mishra : ब्युटी विथ ब्रेन! 'या' सुंदर IFS अधिकारीचे फोटो पाहिलेत का?
Arrow
UPSC त नववी रँक मिळवणारी IFS अपाला मिश्रा सोशल मीडियावर खुप अॅक्टीव्ह असते.
Arrow
अपाला मिश्रा ही ब्युटी विथ ब्रेनचं सर्वात उत्तम उदाहरण आहे.
Arrow
अपाला मिश्रा इंडियन आऊटफिटसह वेस्टर्न आऊटफिटमध्येही सुंदर दिसते.
Arrow
अपाला मिश्राच्या सौदर्याची आणि स्टाईलची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते.
Arrow
अपाला मिश्राचा जन्म 1997 मध्ये उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये झाला आहे.
Arrow
आर्मी कॉलेजमधून BDS करणारी अपाला पहिल्या आणि दुसऱ्या प्रयत्नात अपयशी ठरली होती.
Arrow
इतकं अपयश येऊन सुद्धा अपाला खचली नाही आणि तिने तिचे प्रयत्न सूरूच ठेवले.
Arrow
तिसऱ्या प्रयत्नात अपाला मिश्रा नुसती क्वालिफाय झाली नाही तर ती टॉप टेनमध्ये आली.
Sehar Shinwari : भारताच्या पराभवाची प्रार्थना करणारी 'ती' पाकिस्तानी अभिनेत्री कोण?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!