संत अमोघ लीला दासांवर मुख्याध्यापिकेचा जडला होता जीव, पण...
Photo Credit; instagram
आयआयटीयनमधून संत बनलेल्या अमोघ लीला दास यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात.
Photo Credit; instagram
अमोघ लीला दास यांनी मुलाखतीत सांगितले की, शाळेच्या एका मुख्याध्यापिकेने त्यांना कसं प्रपोज केलं होतं.
Photo Credit; instagram
एक किस्सा सांगताना अमोघ लीला दास म्हणाले, 'जेव्हा मी द्वारकेत होतो, तेव्हा एका शाळेच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्या शाळेच्या मुख्याध्यापिका ज्या 45 वर्षांच्या होत्या. त्यांना मी आवडलो.'
Photo Credit; instagram
'त्या मुख्याध्यापिका मला म्हणाल्या, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. मी म्हणालो हो बोला.'
Photo Credit; instagram
मुख्याध्यापिका म्हणाल्या, 'मला वाटतं तुझं आणि माझं भूतकाळातील काही नातं आहे.'
Photo Credit; instagram
यावर अमोघ लीला दास यांनी उत्तर दिलं, 'हे बघा, मी गेल्या तीन जन्मांपासून ब्रह्मचारी आहे, त्यामुळे माझा कोणताही संबंध असू शकत नाही.'
Photo Credit; instagram
'हो, पण असं असू शकतं की तुम्ही मागच्या जन्मी माझी आई असाल आणि मी तुमचा मुलगा असेन, कारण ब्रह्मचारी असो वा गृहस्थ, प्रत्येकाला आई असते.'
Photo Credit; instagram
अमोघ लीला दास पुढे म्हणाले, 'जेव्हा हे सर्व ऐकून मुख्याध्यापिकेचे मन दुःखावले, त्यानंतर त्यांनी मला शाळेत बोलावले नाही.'
'तू कधीच चांगली आई होणार नाही', आलिया भट्टसोबत काय घडलं?