Arrow
Imad Wasim Retire : पाकिस्तान संघाला मोठा धक्का, क्रिकेटरने अचानक घेतली निवृत्ती
Arrow
वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची कामगिरी काही खास नव्हती त्यामुळेच त्यांना उपांत्य फेरीही गाठता आली नाही.
Arrow
वर्ल्ड कपनंतर पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय. इमाद वसीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.
Arrow
इमाद वसीमने ट्वीटरवर पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली आहे.
Arrow
इमादने त्याच्या पोस्टमध्ये पाकिस्तानी बोर्ड, मित्र आणि चाहत्यांचे आभार मानले आहे.
Arrow
इमादला वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघात स्थान मिळाले नव्हते. हेच त्याच्या निवृत्तीचे कारण आहे.
Arrow
34 वर्षीय इमाद पाकिस्तानसाठी 55 वनडे आणि 66 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.
Arrow
इमादने वनडेत 986 धावा आणि 44 विकेट्स घेतल्या, तर टी-20त त्याच्या नावे 65 विकेट आणि 486 धावा आहेत.
Arrow
इमादने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना एप्रिलमध्ये न्युझीलंडविरूद्ध खेळला होता.
Navdeep Saini : टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटरने गुपचूप उरकलं लग्न, पाहा फोटो
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन