Photo Credit; instagram

Arrow

'...अन् तीन दिवस तापाने फणफणली' अभिनेत्रीकडे डायरेक्टरकडे केली 'ती' मागणी

Photo Credit; instagram

Arrow

'ये रिश्ता क्या कहलाता है', 'देवों के देव महादेव' आणि 'मेरे अंगने में' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये अभिनेत्री चारू असोपाला आपण पाहिलच असेल.

Photo Credit; instagram

Arrow

या अभिनेत्रीचा इंडस्ट्रीत कोणताही गॉडफादर नव्हता. ती जिथे जिथे पोहोचली आहे ते तिच्या कौशल्याच्या आणि कामाच्या जोरावर.

Photo Credit; instagram

Arrow

पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी चारूला खूप संघर्ष करावा लागला. ती वयाच्या 20-21 व्या वर्षी बिकानेरहून मुंबईत आली.

Photo Credit; instagram

Arrow

चारू म्हणाली, 'मी खूप लहान होती आणि मलाही तेवढी समज नव्हती. मी एका चित्रपटासाठी प्रॉडक्शन हाऊसमध्ये गेले होते.'

Photo Credit; instagram

Arrow

'मला त्या निर्मात्याचं नाव सांगायचं नाहीये, कारण आजही त्यांचं मोठं नाव आहे. कास्टिंग डायरेक्टरने माझ्यासमोर कॉन्ट्रॅक्ट ठेवला.'

Photo Credit; instagram

Arrow

'माझ्या हातात पेन होता. चित्रपट खूप मोठा होता. पण कास्टिंग डायरेक्टर जे काही मला म्हणाला ते ऐकून मला तीन दिवस ताप आला."

Photo Credit; instagram

Arrow

'मी त्याच्यासमोर हात जोडून म्हणाले की मी हे करू शकत नाही. तो म्हणाला तू नाही तर बाहेर उभ्या असलेल्या अनेक मुली हे करू शकतात."

Photo Credit; instagram

Arrow

'मी ही सांगितलं की तू त्यांच्याकडूनच हे करून घे. मला ते जमणार नाही. मी पेन ठेवला आणि तिथून बाहेर पडले.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास तयार नाही, विशेषत: जेव्हा स्वत:च्या आदराचा प्रश्न येतो.'

Prithvi Shaw : 'मी असा खेळाडू आहे जो..', वर्ल्डकप निवडीबद्दल पृथ्वी काय म्हणाला?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा