Photo Credit facebook
Arrow
अकोला : सोसाट्याचा वारा आणि वादळी पाऊस... देवाच्या अंगणात मृत्यूचं ताडव
Arrow
अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यामधील पारस गावात एक खळबळजनक घटना घडली आहे.
Arrow
मन हेलावणाऱ्या या घटनेमुळे मंदिर परिसरात शोकाकुल परिस्थिती निर्माण झाली आहे.
Arrow
गावातील बाबूजी महाराज मंदिरात रविवारी (9 एप्रिल) लगतच्या जिल्ह्यांसह राज्यातून भाविकांची गर्दी जमली होती.
Arrow
आरतीनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी भाविकांनी मंदिरातील शेडचा आडोसा घेतला.
Arrow
अशा स्थितीत मंदिरासमोर असलेलं कडूनिंबाचं झाड शेडवर कोसळलं.
Arrow
या दुर्घटनेत 7 जणांचा त्याखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला. तर, इतर 29 भाविक जखमी झाले आहेत.
Arrow
जखमींवर अकोला जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Arrow
दुर्घटनेनंतर घटनास्थळावर मोठा आक्रोश निर्माण झाला आहे. बचाव कार्यात स्थानिकांनी मोठी मदत केली.
Alia Bhatt रात्रभर का रडत राहिली? म्हणाली, 'मी नुकतीच आई झाल्यामुळे...'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
IAS सृष्टी की टीना डाबी? UPSCत सर्वांधिक गुण कुणाला मिळाले?
Voter List: मतदार यादीत तुमचं नाव नाही?, घरबसल्या शोधा!
'12th फेल' कपल लव्हस्टोरी; गर्लफ्रेंडने दिलं चॅलेंज अन् बनले IPS अधिकारी!
NCP: पक्षही गेलं, चिन्हही गमावलं.. पाहा नेते पवारांबद्दल काय बोलले!