Priyanka Chopra: कुणी लठ्ठ म्हणालं, तर, कुणी भलतचं, प्रियांकाच्या डोळ्यात आलं पाणी
Photo Creditinstagram
Arrow
प्रियंका चोप्राने नव्या मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला आहे.
Photo Creditinstagram
Arrow
अलिकडेच प्रियांकाला तिच्या शरीरावरून कसं हीनवण्यात आलं आणि त्यावेळी काय वाटलं हे तिने शेअर केलं.
Photo Creditinstagram
Arrow
प्रियांका नुकतीच, SXSW 2023 फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिसली.
Photo Creditinstagram
Arrow
यावेळी प्रियांका म्हणाली, 'मला अशा अनेक गोष्टींवरून ट्रोल करण्यात आलं ज्या ऐकणं खूप कठीण आहे.'
Photo Creditinstagram
Arrow
'ते ऐकताना मला खूप वाईट वाटलं कारण कालच मला कोणीतरी म्हणालं की मी सॅम्पल साइज नाहीये.'
Photo Creditinstagram
Arrow
पुढे प्रियांका म्हणाली, 'मला याचा त्रास झाला. मी माझ्या पती आणि टीमसमोर रडले.'
Photo Creditinstagram
Arrow
'इतरांच्या मते ही समस्या आहे. पण आपल्यापैकी बरेच जण परफेक्ट आकाराचे नाहीत.'
Photo Creditinstagram
Arrow
यापूर्वीही प्रियांकाने सांगितलं होतं की, एकेकाळी तिला काळी मांजर आणि डस्की देखील म्हटलं जायचं.
Photo Creditinstagram
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा