Photo Credit; instagram

Arrow

बनारसारखाच आता अयोध्येतही करता येणार सुखद Cruise प्रवास!

Photo Credit; instagram

Arrow

अयोध्येतील सरयू नदीत ७ सप्टेंबरपासून क्रूझ प्रवास सुरू होईल. यावेळी क्रूझमध्ये एकूण १२५ प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या क्रूझमध्ये २५ फूट लांब आणि १५ फूट रूंद डबल इंजिन आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ही क्रूझ सेवा एक खासगी कंपनी घेऊन येत आहे. जिने अयोध्या नगर निगमसह करार केलेला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या क्रूझचं नाव जटायू आहे. ते दुबईतून गुजरातमध्ये आणण्यात आलं आहे. सध्या ते कंटेनरमधून उत्तर प्रदेशला जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यावर्षी जानेवारी महिन्यात क्रूझ गंगा विलासचंही उद्घाटन करण्यात आलं होतं. ते भारतातील नदीमधलं पहिलं जहाज आहे.

Photo Credit; instagram

Arrow

गंगा विलास क्रूझ हे जगातील सर्वात लांब नदीतलं क्रूझ आहे.

'दोन कानाखाली वाजवेन' PAK अभिनेत्रीने Kangana Ranaut ला थेटच सुनावलं!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा