Photo Credit instagram
Arrow
KKR : रिंकू सिंगचे उत्तुंग षटकार! नाचू लागला 'पठाण', सुहाना-अनन्यानेही लुटला आनंद
Arrow
IPL 2023 मध्ये रविवारी (9 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरूद्ध गुजरात टायटन्सचा (GT) सामना जबरदस्त रंगला.
Arrow
रिंकू सिंग या स्टार खेळाडूने आपल्या दमदार खेळीने KKR च्या नावे विजय मिळवून दिला.
Arrow
सध्या IPL ची सर्वत्र चर्चा आहे. अशात कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात टायटन्सचा तीन गडी राखून पराभव केला.
Arrow
यावेळी कोलकात्याच्या दणदणीत विजयाचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंग बनला.
Arrow
रिंकूने शेवटच्या षटकात सलग पाच षटकार मारून सर्वांना आश्चर्यचकित केले.
Arrow
त्याच्या या स्फोटक खेळीने संपूर्ण स्टेडियमचे वातावरण बदलले. शाहरुखने याचे ट्वीटही केले आहे. त्याने रिंकूला 'पठाण' म्हटलं.
Arrow
'झूमे जो रिंकू!! माझं बाळ आणि नितीश राणा आणि व्यंकटेश अय्यर, तुम्ही सर्व या विजयाचे हक्कदार आहात.' शाहरुखने ट्रीटमध्ये लिहिले.
Arrow
रिंकूचे अभिनंदन करत शाहरुखने पठाण चित्रपटातील स्वतःचा फोटो एडिट करून रिंकूचे अभिनंदन केले.
Arrow
शाहरूखची लेक सुहाना आणि अभिनेत्री अनन्या पांडेनेही रिंकूचा फोटो शेअर करत त्याचे या यशाबद्दल अभिनंदन केले.
Uorfi Javed : गजरारे लुक अन् उर्फी म्हणाली, "माझे वडील मला पॉर्न स्टार म्हणायचे"
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral