Photo Credit; instagram

Arrow

Kajol दिसताच करण जोहरने मारली मिठी, कानात खुसफूस करून...

Photo Credit; instagram

Arrow

फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राने नुकतंच त्याचं लेटेस्ट कलेक्शन लॉन्च केलं. यावेळी आलिया भट्ट आणि रणवीर सिंह शो स्टॉपर बनले.

Photo Credit; instagram

Arrow

फॅशन इव्हेंटमध्ये काजोल, दीपिका पादुकोण, जान्हवी कपूर, अर्जुन कपूर आणि करण जोहरसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.  

Photo Credit; instagram

Arrow

हा इव्हेंट काजोल आणि करणच्या चाहत्यांसाठी खास राहिला. मैत्रिणीला पाहाताच करण खूप खुश दिसला.

Photo Credit; instagram

Arrow

करण आणि काजोलच्या या मैत्रीपूर्ण भेटीचा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एका चाहत्याने लिहिलं, 'यांच्या मैत्रीला कोणाचीही दृष्ट न लागो.' दुसऱ्या यूजरने लिहिलं, 'मित्र असावेत तर असे.'

Photo Credit; instagram

Arrow

तर काही यूजर म्हणाले 'कुछ-कुछ होता है'चं सीक्वल बनवलं पाहिजे.'

Photo Credit; instagram

Arrow

अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर हार्ट इमोजी कमेंटमध्ये पोस्ट केल्या आहेत आणि काही यूजर्स म्हणाले,'करणने काजोलच्या कानात कोणाची चुगली केली?'

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा