Photo Credit मुंबई tak
Arrow
अक्षय्य तृतीयानिमित्त श्रीसिद्धिविनायक चरणी आंब्याची आरस
Photo Credit मुंबई tak
Arrow
अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मुंबईतील प्रसिद्ध श्रीसिद्धिविनायक मंदिराला थाटामाटात सजवण्यात आले आहे.
Photo Credit मुंबई tak
Arrow
यादिवशी लोक वस्तूंची खरेदी करत पुढील वाटचालीची नवीन सुरूवात करतात. यावेळी बाप्पाचा आशीर्वाद हा महत्त्वाचाच..
Photo Credit मुंबई tak
Arrow
सध्याआंब्यांचा मोसम असल्याने गणपती बाप्पासाठी आंब्याची आरास करण्यात आली आहे.
Photo Credit मुंबई tak
Arrow
श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिरात बाप्पाला आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे.
Photo Credit मुंबई tak
Arrow
आंब्यांची सुंदर पद्धतीने आकर्षक रचना करून बाप्पाच्या चरणी मांडणी करण्यात आली आहे.
Photo Credit मुंबई tak
Arrow
आंब्यांची ही आरास पाहण्यासाठी भाविकांनी आज सकाळपासूनच गर्दी केली आहे.
Photo Credit मुंबई tak
Arrow
यावेळी संपूर्ण मंदिर परिसरात हापूस आंब्यांचा सुगंध दरवळत आहे.
Ajinkya Rahane ची इश्कवाली लव्ह स्टोरी, अभिनेत्रीपेक्षाही देखणी दिसते पत्नी...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
अगदी जवळच्या माणसाकडूनही फुकटात घेऊ नका 'या' 3 गोष्टी, नाहीतर...
'या' मूलांकाचे लोकं कमी बोलतात, पण टप्प्यात करतात कार्यक्रम!
'या' मूलांकाचे लोक करतात प्रचंड आकर्षित, पण...
Lalbaugh Cha Raja 2024 First Look Photo: पाहा यंदा कशी आहे लालबागच्या राजाची शान