Photo Credit; instagram
Arrow
तिळगुळाची गोड आरास! असं सजलंय विठुरायाचं मंदिर
Photo Credit; instagram
Arrow
मकर संक्रातीनिमित्त पंढरपुरच्या श्री. विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात फळे-फुले आणि तिळगुळाची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मकर संक्रातीला शेतात पिकलेल्या भाज्या आणि धान्यांना विशेष महत्त्व असते.
Photo Credit; instagram
Arrow
आजच्या दिवसाचे महत्व लक्षात घेत मंदिर समितीने सुवासिक फुलं, फळे आणि भाज्यांची आकर्षक सजावट केली.
Photo Credit; instagram
Arrow
तसंच तिळगुळाचाही वापर करून विठ्ठल रुक्मिणी मंदिराला गोड सजविण्यात आले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आज पहाटेपासून राज्यभरातील हजारो महिला आपल्या शेतातील नवधान्यासह श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात दाखल झाल्या होत्या.
Photo Credit; instagram
Arrow
आजचा हा महिलांचा दिवस लक्षात घेऊन मंदिर समितीने त्यांच्या दर्शन आणि वाण ओवश्यासाठी वेगळी व्यवस्था केली आहे.
2 मुलांची आई, वय 29 वर्ष... प्रेग्नेंसीनंतर मीराने कसं केलं Weight Loss?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' मूलांकाचे लोकं कमी बोलतात, पण टप्प्यात करतात कार्यक्रम!
Numerology: 'या' मुली पतीला नाचवतात आपल्या तालावर, पण असतात प्रचंड...
Lalbaugh Cha Raja 2024 First Look Photo: पाहा यंदा कशी आहे लालबागच्या राजाची शान
Goddess Laxmi : दरवाजात ठेवा 'या' गोष्टी; घरात येईल पैसाच पैसा