Photo Credit; instagram

Arrow

शरद पवार समोर आले अन् शहाजी बापू पाटलांनी केले चरणस्पर्श, बघा काय घडलं?

Photo Credit; instagram

Arrow

पंढपूरमध्ये बाबूराव गायकवाड यांचा अमृत महोसत्सवी सोहळा  पार पडला.

Photo Credit; instagram

Arrow

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली.

Photo Credit; instagram

Arrow

शरद पवार व्यासपीठावर आल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांचे हस्तांदोलन करत स्वागत केले.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार शहाजी बापू पाटीलही आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत एकाच मंचावर दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

शहाजी बापूंनी पवारांना पाहाताच त्यांचे चरणस्पर्श (पाया पडणे) केले.  

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर भाषणात त्यांचे आणि शरद पवारांचे एक भावनिक नाते असल्याचे त्यांनी सांगितले आणि भावना व्यक्त केली.

Photo Credit; instagram

Arrow

'महाराष्ट्राचे लाडके सुपुत्र, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचे दैवत भारत देशाचे जेष्ठ नेते आदरणीय पवार साहेब' असे म्हणत बापूंनी भाषणाला सुरूवात केली.

Photo Credit; instagram

Arrow

जवळजवळ 10 वर्षांनी वही भेट झाल्याचे यावेळी बापूंनी सांगितले आणि जुन्या आठवणींना उजाळा देत ते भावूक झाल्याचे दिसले.

Aamir Khan : आमिरला हवीये मनशांती! 10 दिवस राहणार 'या' खास ठिकाणी

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा