Miss Universe 2023 च्या फायनलमध्ये पोहोचली भारताची श्वेता शारदा! 23 व्या वर्षी करतेय कहर
Photo Credit; instagram
मिस युनिव्हर्स 2023 चा फिनाले मध्य अमेरिकन देश एल साल्वाडोर येथे होणार आहे. ही स्पर्धा 19 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे.
Photo Credit; instagram
मिस दिवा युनिव्हर्स 2023 ची विजेती श्वेता शारदा भारताकडून सहभागी होत आहे.
Photo Credit; instagram
श्वेता शारदा भारतातून स्पर्धक म्हणून मिस युनिव्हर्स 2023 मध्ये पोहोचली आहे आणि सोशल मीडियावरील लोक तिच्या व्यक्तिमत्त्वाचे, सौंदर्याचे आणि बोल्ड शैलीचे चाहते झाले आहेत.
Photo Credit; instagram
फिनालेपूर्वी श्वेता शारदाविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
श्वेताने मिस युनिव्हर्स 2023 च्या पहिल्या स्पर्धेत मेटॅलिक बॉडी सूट परिधान केला होता.
Photo Credit; instagram
यादरम्यान, श्वेताने संध्याकाळच्या गाऊन राउंडमध्ये रोहित गांधी आणि राहुल खन्ना यांनी डिझाइन केलेला गाऊन परिधान केला होता.
Photo Credit; instagram
नॅशनल कॉस्च्युम राऊंडमध्ये श्वेताने निधी यशाने डिझाइन केलेला ब्राऊन फिश कट लेहेंगा ब्लाउज परिधान केला होता.
Photo Credit; instagram
श्वेता मूळची चंदिगडची असून, ती वयाच्या १६ व्या वर्षी मुंबईत आली. ती प्रोफेशनली मॉडेल आणि डान्सर आहे.
Photo Credit; instagram
फेमिना ब्युटी पेजेंट्सनुसार, श्वेताने तिचे संपूर्ण शिक्षण सीबीएसई बोर्डातून केले आहे. ती सध्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण करत आहे.