Photo Credit; instagram
Arrow
भारताच्या 'या' टेनिस स्टारचा इंस्टावर जलवा, ग्लॅमरस फोटोंचा तडका
Photo Credit; instagram
Arrow
एक भारतीय टेनिस स्टार म्हणून, बहुतेक चाहते महिलांमध्ये फक्त सानिया मिर्झाला ओळखतात.
Photo Credit; instagram
Arrow
मात्र 23 वर्षीय मिहिका यादवही टेनिस विश्वात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी लढत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मिहिकाचा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. तिचा एक वेगळाच दबदबा आहे.
Photo Credit; instagram
Arrow
इंस्टाग्रामवर अॅक्टिव्ह राहून मिहिका तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
Photo Credit; instagram
Arrow
मिहिकाने 2017 मध्ये विम्बल्डन दरम्यान ऑल इंग्लंड क्लबसाठी दुहेरी स्पर्धेत भाग घेतला होता.
Photo Credit; instagram
Arrow
नुकत्याच झालेल्या गुरुग्राम स्पर्धेत सोशल मीडिया सेन्सेशन मिहिका पहिल्याच फेरीत बाहेर पडली.
Photo Credit; instagram
Arrow
मिहिका सध्या आयटीएफ एकेरी क्रमवारीत 791 व्या क्रमांकावर आहे. ती सतत मोठ्या कामगिरीच्या शोधात असतो.
अजबच! कोट्यवधींचं घड्याळ बांधलं गळ्यात, रिहानाची भलतीच स्टाइल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral