Photo Credit; instagram

Arrow

भारतातील 'Top 10' महिला IPS अधिकारी, तुम्हाली किती माहितीयेत?

Photo Credit; instagram

Arrow

किरण बेदी या निवृत्त 'IPS' अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

बी. संध्या IPS अधिकरी म्हणून सेवानिवृत्त झाल्या. त्या केरळ येथे अग्निशमन आणि बचाव सेवांच्या माजी महासंचालक आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

मेरिन जोसेफ या 25 व्या वर्षी 188 वा क्रमांक मिळवत 'UPSC' परीक्षा उत्तीर्ण झाल्या.

Photo Credit; instagram

Arrow

मंजिल सैनी २००५ बॅचच्या IPS अधिकारी असून, त्यांनी यापूर्वी लखनौचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दीपिका सिंग या 2019 बॅचच्या IPS च्या अधिकारी आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

उषा किरण सध्या CRPF च्या 80 व्या बटालियनमध्ये सहायक कमांडंट आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

सौम्या सांबाशिवन 2010 च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

मीरा बोरवणकर महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला IPS अधिकारी आहेत. 2017 मध्ये त्या निवृत्त झाल्या.

Photo Credit; instagram

Arrow

स्तुती चरण जोधपूरच्या आयपीएस अधिकारी आहेत. २०१२ मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

IPS अधिकारी नवज्योत सिमी आयपीएस अधिकारी होण्यापूर्वी डॉक्टर झाल्या. 

Belly Fat: सकाळी 'हे' 5 व्यायाम न विसरता करा, कमी होईल पोटाचा घेर!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा