Photo Credit; instagram

Arrow

चक्क Tata कंपनी बनवणार iPhone 15!

Photo Credit; instagram

Arrow

Apple या वर्षी iPhone 15 सीरीज लाँच करणार आहे. या सीरीजवरून अनेक लीक रिपोर्ट्सही व्हायरल होत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या वर्षी कंपनी चार नवीन आयफोन लॉन्च करण्याची शक्यता आहे. तसंच, यंदाचा लॉन्च इव्हेंट सप्टेंबरमध्ये होईल असं म्हटलं जातंय.

Photo Credit; instagram

Arrow

यानुसार, आयफोन अनेक भागात अपग्रेड केले जातील असे म्हटले जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आता आयफोन 15 बाबत आणखी एक रिपोर्ट समोर आला आहे, जो भारतासाठी खास आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नवीन अहवालांनुसार, 'Apple ने भारतात iPhone 15 च्या निर्मितीसाठी टाटासोबत हातमिळवणी केली आहे. TATA समूह सीरीजमधील दोन फोन असेंबल करणार आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

असे झाल्यास टाटा समूह अॅपलचा चौथा कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चर्र असेल. याआधी कंपनी फॉक्सकॉन, पेगाट्रॉन आणि लक्सशेअरसह असेंबलिंग करत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

टाटा समूहाने विस्ट्रॉनची भारतीय प्रोडक्शन लाइन घेतली आहे. यासह, कंपनी भारतातील iPhone 15 सीरीजची सर्वात मोठी मॅन्युफॅक्चर्र बनेल.

Photo Credit; instagram

Arrow

अहवालानुसार, विस्ट्रॉन भारतीय बाजारातून बाहेर पडण्याचा विचार करत आहे. तर, आयफोन 15 सिरीज असेंबलिंगचा एक छोटासा भाग टाटा समूहाकडे येईल.

Photo Credit; instagram

Arrow

टाटा समूह 2023 च्या अ‍ॅपल मॉडेल्सचे फक्त 5 टक्के युनिट्स एकत्र करेल. अॅपलचा हा पायलट प्रोजेक्ट असू शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

जर सर्व काही योजनेनुसार झाले, तर 2024 मध्ये टाटा आयफोन उत्पादनात मोठा वाटा मिळवू शकतो.

वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात 'या' 5 गोष्टी नक्की खा!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा