IPL five new rules : आता येणार मजा! पाच नवे नियम बदलणार आयपीएलचा गेम

Photo Credit

Arrow

आयपीएल अर्थात इंडियन प्रीमिअर लीगचा 16वा हंगाम 31 मार्चपासून सुरू होतोय.

Photo Credit

Arrow

आयपीएल 2023 खूपच खास असणार आहे, कारण पाच नवे नियम लागू करण्यात आलेत.

Photo Credit

Arrow

आता नाणेफेक झाल्यानंतरही संघ निवड करता येणार. यापूर्वी टॉसपूर्वीच हे करावं लागायचं.

Photo Credit

Arrow

इम्पॅक्ट प्लेअरचा वापर 14 षटक पूर्ण झाल्यानंतरच संघ करू शकणार आहे.

Photo Credit

Arrow

 DRS चे नियम बदलला आहे. आता नो बॉल आणि वाईड बॉलचाही रिव्ह्यू घेता येणार.

Photo Credit

Arrow

बॉल टाकण्यापूर्वी यष्टीरक्षक वा खेळाडूने विचित्र हालचाल केली, तर विरोधी संघाला 5 धावा.

Photo Credit

Arrow

निर्धारित वेळेत षटक पूर्ण न केल्यास प्रत्येक ओव्हर्समध्ये 5 ऐवजी 4 खेळाडूंच 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवता येणार आहे.

Photo Credit

Arrow