Photo Credit; instagram
Arrow
Ms Dhoni : धोनीने असं काय केलं ज्यामुळे झिवाचा चेहरा पडला? Photo व्हायरल
Photo Credit; instagram
Arrow
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा क्वालिफायर-1 चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला.
Photo Credit; instagram
Arrow
23 मे रोजी झालेल्या या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या टीम चेन्नईने 15 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत झेप घेतली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या सामन्यात चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 60 धावा केल्या. तर डेव्हन कॉनवेने 40 धावांची खेळी केली.
Photo Credit; instagram
Arrow
धोनी या सामन्यात फार काही करू शकला नाही आणि 2 चेंडूत केवळ 1 धाव करून मोहित शर्माकडून बाद झाला.
Photo Credit; instagram
Arrow
धोनी बाद होताच स्टेडियममध्ये शांतता पसरली. यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित त्याची लेक झिवाही निराश दिसली.
Photo Credit; instagram
Arrow
धोनी बाद झाल्यानंतर, झिवाची ही क्यूट रिअॅक्शन सध्या व्हायरल होत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
धोनीची पत्नी साक्षीही स्टेडियममध्ये उपस्थित होती. सामन्यातील त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
सामना संपल्यानंतर झिवा मैदानावर आली आणि धोनीला घट्ट मिठी मारली. त्यांचे हे प्रेमळ क्षण कॅमेऱ्यात टिपण्यात आले आहेत.
अन् सलमान खान आणि जेठालालला राहावं लागलं एकाच रूममध्ये..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral