IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते?

Photo Credit

Arrow

यंदाच्या आयपीएलमध्ये 12 खेळाडू असे आहेत, ज्यांना सुरुवातीचे सामने खेळता येणार नाहीये.

Photo Credit

Arrow

आरसीबीचा जलदगती गोलंदाज जोश हेजलवूड जखमी असल्याने खेळू शकणार नाही.

Photo Credit

Arrow

चेन्नईच्या संघातील मथीशा पथिरना आणि महीश तीक्षणाही 3 सामने खेळू शकणार नाहीये. 

Photo Credit

Arrow

पंजाब संघातील कगिसो रबाडा आणि लियाम लिव्हिंगस्टोन पहिला सामना खेळू शकणार नाही. 

Photo Credit

Arrow

पंजाब संघातील कगिसो रबाडा आणि लियाम लिव्हिंगस्टोन पहिला सामना खेळू शकणार नाही. 

Photo Credit

Arrow

हैदराबाद संघातील कर्णधार एडन मार्करम, मार्को येनस आणि हेनरी क्लासेन पहिल्या सामन्यात नसतील.

Photo Credit

Arrow

लखनौ संघातील दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डिकॉक दोन सामन्यात नसणार आहे. 

Photo Credit

Arrow

दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलरही तीन एप्रिलनंतर गुजरातकडून खेळण्यास उपलब्ध असणार आहे.

Photo Credit

Arrow

केकेआर संघातील शाकिब अल हसन आणि लिटन दास सुरुवातीच्या दोन सामन्यात नसतील.

Photo Credit

Arrow

For more stories

अशाच वेबस्टोरींसाठी