Arrow
IPL 2023 : पंजाब संघाला सपोर्ट करणारी 'ती' मिस्ट्री गर्ल कोण?
Arrow
आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्सचा आतापर्यंत 4 सामन्यातून 2 सामन्यात पराभव झाला.
Arrow
शिखर धवनच्या पंजाब संघाला गुजरात टाइटन्सकडून 6 विकेटने पराभव स्विकारावा लागला.
Arrow
या सामन्यात दरम्यान एका मिस्ट्री गर्लचा फोटो व्हायरल होत आहे. ही मिस्ट्री गर्ल पंजाब संघाला सपोर्ट करताना दिसून आली.
Arrow
या मिस्ट्री गर्लचे नाव शशी धीमन आहे. ती पंजाबच्या सोशल मीडिया पेजसाठी अॅंकरींगचे काम करते.
Arrow
शशी धीमनने ऋषी धवनसह अनेक खेळाडूंच्या मुलाखली घेतल्या आहेत.
Arrow
शशी एक स्टॅंड अप कॉमेडियन देखील आहे. तिचे अनेक व्हिडिओ प्रसिद्ध आहेत.
Arrow
मुळची चंदिगढची असलेली शशी पंजाबी आहे. पंजाब किंग्सच्या खेळाडूंसोबत ती अनेकदा दिसली देखील आहे.
Arrow
शशी 2020 पासून मुंबईत राहते. 2022 ला पंजाब संघाशी जोडली गेली.
Arrow
शशी एक फार्मा साईंटीस्ट देखील आहे. तिने मेडिकल सायन्सचा अभ्यास केला आहे.
'या' हॉट अभिनेत्रीला का सोडावी लागली मुंबई?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral