Photo Credit; instagram
Arrow
सलमान खानसोबत अफेअरच्या चर्चा, अभिनेत्री क्रिकेटरसोबत करणार लग्न?
Photo Credit; instagram
Arrow
परिणीती चोप्राच्या लग्नाचे सेलिब्रेशन अजून संपलेले नाही. अशावेळी बॉलिवूडमध्ये आणखी एक लग्न होणार असल्याची चर्चा आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सलमान खानची हिरोईन पूजा हेगडे लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जातंय. ते ही क्रिकेटसोबत...
Photo Credit; instagram
Arrow
माहितीनुसार पूजा मुंबईस्थित क्रिकेटरसोबत लग्न करणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
Photo Credit; instagram
Arrow
याआधीही पूजा कर्नाटकातील एका क्रिकेटरला डेट करत असल्याची चर्चा होती. त्यानंतर तिने लिंकअपच्या या बातम्या फेटाळून लावल्या.
Photo Credit; instagram
Arrow
पूजाने सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' मध्ये काम केलं. यावेळी त्यांचा रोमान्स पाहायला मिळाला.
Photo Credit; instagram
Arrow
या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान सलमान आणि पूजा रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. मात्र, तिने या अफवा असल्याचं म्हटलं होतं.
Photo Credit; instagram
Arrow
३२ वर्षीय पूजा हिंदी आणि साऊथ सिनेमांमध्ये काम करते. 'किसी का भाई किसी की जान' हा तिचा शेवटचा रिलीज होता.
Photo Credit; instagram
Arrow
पूजाचे हिंदी चित्रपटातील करिअर एवढे चांगले ठरले नाही. तिच्या एकाही चित्रपटाने बंपर कमाई केली नाही. पण दक्षिणेतील चित्रपट हिट ठरले आहेत.
कतरिना ते परिणीती चोप्रा... अभिनेत्रींची डिझायनर मेहंदी! तुम्हाला कुणाची आवडली?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
निया शर्माचा मोठा खुलासा, ओठांना टोचते इंजेक्शन, कारण...
'तुझे कपडे काढ आणि...' अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलेलं?
36 वर्षांची मुनमुन दत्ता अजूनही का आहे अविवाहित?
'या' अभिनेत्रीने सांगितला एक असा किस्सा की...