Photo Credit; instagram

Arrow

'चुकीच्या साराच्या मागे आहात'; शुबमन गिलसोबतच्या रिलेशनवर सारा स्पष्टच बोलली!

Photo Credit; instagram

Arrow

सारा अली खान आणि शुभमन गिलचे नाते काय, दोघेही डेटिंग करत आहेत का?... कॉफी विथ करण 8 या टॉक शोमध्ये याचा खुलासा झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

साराने स्टार क्रिकेटरला डेट केल्याचा नकार दिला. तिचं म्हणणं आहे की, लोक चुकीच्या पद्धतीने तिचा पाठलाग करत आहेत. पण ती सिंगल आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

सारा म्हणाली, 'तू चुकीच्या साराशी बोलत आहेस. संपूर्ण जग चुकीच्या साराच्या मागे लागले आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

ती म्हणाली, 'तिने शुभमन गिलला कधीही डेट केले नाही. शुबमन गिलसोबत तिची खास मैत्रीही नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

तिची आणि शुभमनची सोशल भेट झाली होती. तेही कॉमन फ्रेंड्स तान्या गवरी आणि ओरीच्या माध्यमातून.

Photo Credit; instagram

Arrow

आता साराने स्पष्टच सांगितलं आहे की, 'ती आणि शुभमन डेट करत नाहीत. आशा आहे की आता दोन्ही लिंक अप होणार नाहीत.'

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर आता चित्र स्पष्ट झालं आहे. शुभमन आणि सारा तेंडुलकर रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत सारा अली खानने हिंटही दिली.

Belly Fat: 'हा' पदार्थ खाल तर महिल्याभरातच व्हाल बारीक!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा