Photo Credit; instagram

Arrow

Tara Sutaria कार्तिक आर्यनला करतेय डेट? शेअर केली खास पोस्ट

Photo Credit; instagram

Arrow

कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री तारा सुतारिया काल रात्री डिनर डेटवर स्पॉट झाले होते, त्यानंतर त्यांच्या रिलेशनच्या बातम्या पसरू लागल्या.

Photo Credit; instagram

Arrow

आता ताराने या बातमीवर आपले मौन तोडले आहे आणि एक पोस्ट शेअर केली. यामध्ये ताराने लिहिलं, 'शेवटी हे घडत आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

"मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्याची वाट पाहत आहे."

Photo Credit; instagram

Arrow

"माझ्या हृदयाचा एक तुकडा आणि सर्वात कठीण गोष्ट, ज्या कामासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. मी आत्ता यापेक्षा जास्त माहिती देऊ शकत नाही , जरा थांबा."

Photo Credit; instagram

Arrow

यासोबतच ताराने डोळ्यात पाणी आणणारा इमोजी आणि ब्लॅक हार्ट इमोजी पोस्ट केला.

Photo Credit; instagram

Arrow

कार्तिक आणि तारा एकत्र दिसले तेव्हा चाहत्यांना त्यांची जोडी खूप आवडली.

Photo Credit; instagram

Arrow

यामुळे आता तारा काय सांगणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

Yoga: पोटाची चरबी झटपट कमी करण्यासाठी 5 आसनस्थ योगासने

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा