Photo Credit; instagram

Arrow

वाईन फक्त द्राक्षापासून बनते का? जाणून घ्या काय आहे सत्य

Photo Credit; instagram

Arrow

लोकांना असे वाटते की वाइन फक्त द्राक्षापासून बनते. मात्र, असे नाही द्राक्षांव्यतिरिक्त, अनेक फळे आहेत ज्यापासून वाइन तयार केली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

चीन, जपान आणि कोरियामध्ये आलूबुखारापासून वाईन बनवली जाते. त्या वाइनला प्लम वाइन म्हणतात

Photo Credit; instagram

Arrow

इस्रायलमध्ये डाळिंबापासून वाईन बनवण्याची परंपरा आहे. याला रिमोन म्हणतात.

Photo Credit; instagram

Arrow

भारतातील अनेक भागात केळीपासून वाईन तयार केली जाते. येथील बनाना वाईन जगभरात प्रसिद्ध आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चीनमध्ये लिची वाईन खूप लोकप्रिय आहे. त्यात 10 ते 18 टक्के अल्कोहोल असते.

Photo Credit; instagram

Arrow

अननसाच्या रसापासून बनवलेली वाईन थायलंड आणि दक्षिण पूर्व देशांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

डेन्मार्क आणि क्रोएशिया सारख्या देशांमध्ये चेरी वाईन खूप लोकप्रिय आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ब्लॅकबेरी, ब्लूबेरी, क्रॅनबेरी, गुजबेरी, सीबेरी या फळांपासूनही वाईन बनवली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

मेघालयमध्ये नाशपाती, स्ट्रॉबेरी, टरबूज, काजू आणि फणसापासून देखील वाईन बनविली जाते.

'गंदी बात'च्या अभिनेत्रीने धर्म बदलून गुपचूप केलं लग्न?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा