Photo Credit; instagram

Arrow

Isha Ambani : गिफ्ट मिळालेल्या 3D बंगल्यात राहते इशा अंबानी, किंमत?

Arrow

ईशा अंबानीला तिचे सासरे अजय पीरामल यांनी गिफ्ट म्हणून हा अलिशान बंगला दिलेला आहे.

Arrow

ईशा अंबानीला भेट म्हणून मिळालेल्या या बंगल्याची किंमत आहे 452 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. 

Arrow

ईशा अंबानीला सासरकडून मिळालेला हा बंगला 3D तंत्रज्ञाने बनलेला आहे. 

Arrow

ईशा अंबानीचा हा बंगला मुंबईतील वरळी भागात असून, तो 500000 फूट इतका आहे. 

Arrow

रिपोर्टनुसार, ईशा अंबानी आणि पती आनंद पीरामल यांनी या घराचं नाव गुलीता ठेवलं आहे.

Arrow

तीन बेसमेंट असून, पहिल्या बेसमेंटमध्ये बाग आणि ओपन स्विमिंग पूल, तसेच काही खोल्या आहेत.

Arrow

ईशा आणि आनंद पीरामल यांनी 12 डिसेंबर 2018 रोजी लग्न केलं. ईशा मुकेश अंबानींची मुलगी आहे.

‘लग्नाला मी तयार हाय…’ Shubman Gill ला कोणी केलं प्रपोझ?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा