Photo Credit; instagram

Arrow

Jacqueliene ची तुफानी अदा; Hot अँड कर्व्ही फिगरचं सीक्रेट काय?

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस प्रत्येक लुकमध्येच कमाल दिसते. ती सोशल मीडियावरही चर्चेत असते.

Photo Credit; instagram

Arrow

जॅकलिनचे सौंदर्य आणि फॅशन सेन्स यांचं कॉम्बीनेशन इतकं बेफाम जुळून येतं की प्रत्येक फोटो मध्ये ती समोरच्याला घायाळ करून टाकते.

Photo Credit; instagram

Arrow

जॅकलिन सुंदर तर आहेच पण तिच्या फिटनेसलाही तोड नाही. चला मग तिच्या फिटनेस रूटीनवर एक नजर टाकूयात.

Photo Credit; instagram

Arrow

जॅकलिन फिगर मेंटेन ठेवण्यासाठी स्ट्रिक्ट डाएटसोबत स्ट्रिक्ट फिटनेस रूटीन फॉलो करते.

Photo Credit; instagram

Arrow

वर्कआऊटमध्ये डान्स, योगाभ्यास, धावणे आणि पिलेट्स यांचा समावेश आहे. ती दिवसातून तीनदा वर्कआऊट करते.

Photo Credit; instagram

Arrow

वर्कआऊटसोबतच जॅकलिन आपल्या डाएटवरही खास लक्ष ठेवते. डाएटमध्ये डाळ-भात, चिकन, सूप, सॅंडविच, खजूर, केळी, सफरचंद, काकडी आणि भाज्यांचा समावेश करते. ती रात्री फार हलके पदार्थ खाते. 

Photo Credit; instagram

Arrow

हेल्दी डाएट घेण्यासोबतच रोज वर्कआऊट करणेही गरजेचे आहे. ज्यात ती कार्डिओ, वेट ट्रेनिंग आणि इतरही वर्कआऊटचा समावेश करते.

'हे' 5 शाकाहारी पदार्थ खाऊन नक्कीच तुमचा Stamina वाढेल!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा