Photo Credit; instagram

Arrow

जॅकलिन फर्नांडिसला मोठा दिलासा, नेमकं घडलं तरी काय?

Photo Credit; instagram

Arrow

न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय जॅकलिनला आता देशाबाहेर जाता येणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

परदेशात जाण्यापूर्वी केवळ तीन दिवस आधी तिला न्यायालयाला माहिती द्यावी लागेल.

Photo Credit; instagram

Arrow

यापूर्वी तिला परदेशात जाण्यासाठी न्यायालयाची पूर्वपरवानगी घ्यावी लागत होती.

Photo Credit; instagram

Arrow

कोर्टाचे म्हणणे आहे की, जॅकलीनने कधीही जामीन अटींचा गैरवापर केला नाही.

Photo Credit; instagram

Arrow

एक अभिनेत्री असल्याने तिला अनेकदा परदेशात जावे लागते. त्यामुळे आता ही सूट देण्यात आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यामुळे जॅकलिनला कोर्टाने दिलेला हा मोठा दिलासा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जॅकलीन राऊज एव्हेन्यू कोर्टात हजर झाली होती.

मंदिरात अभिनेत्रीचं अ‍ॅडल्ट PhotoShoot!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा