Photo Credit; instagram

Arrow

'ही' एक गोष्ट खाऊन जया किशोरी स्वत:ला ठेवते Fit!

Photo Credit; instagram

Arrow

जया किशोर प्रसिद्ध तरूण कथावाचक आहे. तिचं खरं नाव जया शर्मा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

प्रसिद्ध असण्यासोबतच कथावाचक जया किशोरी खूप सुंदर आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरी आपल्या श्रोत्यांना नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने प्रेरित करते.

Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरी यांना गव्हाच्या चपातीपेक्षा बाजरीची भाकरी खायला जास्त आवडते.

Photo Credit; instagram

Arrow

काही काळापूर्वी  तिचं वजन वाढलं होतं, यावेळी तिने अवघ्या 15 दिवसांत खूप वजन कमी केले होते.

Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरी स्वतःला भगवान कृष्णाची प्रेमळ भक्त म्हणते. तिची श्रीकृष्कावर खूप श्रद्धा आहे. 

अभिनेत्रीसारखी कर्व्ही टोन फिगर पाहिजे? फक्त एवढंच करा..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा