Arrow

Jaya Kishori Networth : एका कथेसाठी जया किशोरी घेते 'इतकी' फी ? 

Arrow

जया किशोरी देशातली लोकप्रिय कथाकार आहेत. भागवत कथेतून तिने आपली खास ओळख निर्माण केली आहे.

Arrow

गौर ब्राह्मण कुटुंबात जया किशोरीचा जन्म झालाय. जया किशोरी त्यांच्या भावंडांमध्ये सर्वात मोठ्या आहेत.

Arrow

जया किशोरीचे मन लहानपणापासूनच भगवंताच्या भक्तीत रमलेले होते. हनुमानाचे सुंदरकांड त्यांच्या घरी वाचले जायचे. 

Arrow

हळूहळू तिने कीर्तन करायला, भजन गायला आणि जागरणातही भजन करायला सुरुवात केली, असा तिचा प्रवास पुढे सुरु झाला. 

Arrow

गुरू पंडित श्री गोविंद राममिश्र यांनी जया किशोरीचे भगवान श्रीकृष्णावरील प्रेम पाहून त्यांना 'किशोरी जी' ही पदवी दिली.

Arrow

सध्या जया किशोरी कथावाचनासाठी 9 ते 10 लाख रुपये घेतात, ज्यामध्ये नानीबाई मायरो आणि श्रीमद् भागवत कथा वाचतात.

Arrow

जर एखादा जवळचा कथेसाठी जया किशोरीला संपर्क साधतो तेव्हा ती कोणत्याही शुल्काशिवाय कार्यक्रम करते. 

Arrow

जया किशोरी तिच्या उत्पन्नातील मोठा हिस्सा नारायण संस्थानला दान करते. ही संस्था अपंगांसाठी हॉस्पिटल चालवते

Arrow

भारतात तसेच परदेशातील मोठ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

तुम्हालाही तरुण दिसायचंय?5 मिनिटं वेळ काढा अन् दररोज 'हे' फॉलो करा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा