Photo Credit; instagram

Arrow

लाखात भारी दिसते जुई! अभिनेत्रीचे हे फोटो एकदा पाहाच!

Photo Credit; instagram

Arrow

सध्या मराठी मालिकाविश्वात चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

‘ठरलं तर मग’ या मालिकेतून साध्या सायलीच्या भूमिकेतून जुईनं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आङे.

Photo Credit; instagram

Arrow

यापूर्वी ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतील तिच्या कल्याणी या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

Photo Credit; instagram

Arrow

जुई ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Photo Credit; instagram

Arrow

तिने 'श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 

Photo Credit; instagram

Arrow

जुई गडकरीचा जन्म ८ जुलै १९८८ मध्ये झाला. सध्या तिचं वय ३५ वर्ष आहे.

'देही वनवा पिसाटला!' 2 घटस्फोट, 2 मुलांची आई; अभिनेत्रीचा कातिलाना अंदाज

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा