Photo Credit; instagram

Arrow

आपलं आयुर्वेद आहे लय भारी, Belly Fat कमी होईल चुटकीसरशी!

Photo Credit; instagram

Arrow

पोटाची चरबी कमी करण्यासाठी दालचिनी एक महत्त्वपूर्ण घटक असल्याचे मानले जाते. यात विविध गुणधर्म आहेत जे मेटाबॉलीझम वाढवतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात.

Photo Credit; instagram

Arrow

आयुर्वेदानुसार, त्रिफळा हे शरीरातील डिटॉक्सिफिकेशन आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त घटक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मेथी वजन कमी करण्यासाठी एक उत्तम घटक आहे कारण ती पचनास मदत करते.

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्न करत असाल तर बडीशेप तुमच्या आहारात बेस्ट ऑप्शन ठरू शकते. 

Photo Credit; instagram

Arrow

जायफळाचा उपयोग प्राचीन आयुर्वेदात औषध बनवण्यासाठी केला जात होता आणि त्याचे वजन कमी करण्यासाठीही विविध गुणधर्म आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

आवळा हा व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्रोत आहे, जो शरीरात प्रतिकारशक्ती आणि मेटाबॉलिझम वाढवतो.

सारा-शुबमन पुन्हा दिसले एकत्र; पापाराझींना पाहताच बघा दोघांनी काय केलं?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा