Photo Credit; instagram

Arrow

'काहे दिया परदेस' मालिकेतील अभिनेत्रीने दिली Good News! पाहिलेत का खास Photo?

Photo Credit; instagram

Arrow

काहे दिया परदेस ही मालिका झी मराठी चॅनेलवर लोकप्रिय ठरली. प्रत्येकाच्या घराघरात मनामनात पोहोचली.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये सर्वांच्या पसंतीस उतरली ती म्हणजे अभिनेत्री सायली संजीव आणि ऋषी सक्सेना यांची लव्हस्टोरी.

Photo Credit; instagram

Arrow

या मालिकेत राधिका हे एका अल्लड मुलीचे पात्र पाहायला मिळाले. ही भूमिका मानसी सिंह मोहिले हिने साकारली होती.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री मानसी मोहिले हिने नुकतीच एक गोड बातमी दिली आहे. ती लवकरच आई होणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मानसी मोहिले हिने ही गोड बातमी शेअर करत बेबी शॉवरचे फोटो चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

मानसीच्या या पोस्टवर सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

गेल्या अनेक वर्षांपासून मानसी सिंग मोहिले मराठी-हिंदी सृष्टीशी जोडली गेलेली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तिने अनेक मालिकां, वेबसिरीज आणि शॉर्टफिल्ममध्येही काम केलं आहे.

Taapsee pannu: 35 वर्षाची अभिनेत्री कधी करणार लग्न? म्हणाली, 'मी आता प्रेग्नेंट..'

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा