Photo Credit; instagram
Arrow
काजोल लग्नाच्या दिवशीच होती टेन्शनमध्ये, कारण...
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्री काजोल आणि अजय देवगणने 1994 मध्ये लग्न केलं होतं. दोघांना दोन मुलं आहेत.
Arrow
काजोलने एका मुलाखतीत लग्नाच्या दिवशीचा अनुभव तिने सांगितला आहे. त्या दिवशी ती खूप तणावात होती.
Arrow
"लग्नाच्या दिवशी मी अजयला म्हणाले की, भटजींना लवकर विधी करायला सांग. खूपच वेळ लागत होता."
Arrow
"आमचं लग्न दोन पद्धतीने झालं. एक महाराष्ट्रीयन आणि दुसरं सात फेरे घेऊन", असं काजोल म्हणाली.
Arrow
"मी अजिबात तणावात नव्हते. पण, मला हा विधी लवकर व्हावा वाटतं होतं, कारण मी जास्त बसू शकत नव्हते."
Arrow
काजोलने करिअर यशाच्या शिखरावर असतानाच अजय देवगणसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
Arrow
"8-9 वर्ष सतत काम केल्यानंतर आयुष्य रिलॅक्स राहण्यासाठी लग्नाचा पर्याय चांगला वाटला", असं काजोल म्हणाली होती.
तणाव आणि टेन्शनने ग्रासलंय, मग 'ही' हेल्दी ड्रिंक जरुर घ्या
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
दिशा.. बाईई काय हा प्रकार? कर्वी फिगर अन् हॉट फोटो!