Arrow

हनी सिंगच्या KALAASTAR चा YouTube वर पुन्हा धुमाकूळ

Arrow

2014 मध्ये रिलीज झालेल्या यो यो हनी सिंगने आणलेल्या त्याच्या देसी गाण्याच्या स्टाईलने संगीत क्षेत्रात नवे बदल आणले. 

Arrow

हनी सिंगच्या त्या गाण्यात सोनाक्षी सिन्हासोबतची हनीची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली होती.

Arrow

 हनी सिंगच्या त्या अल्बमने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले होते. 

Arrow

त्यानंतर आता 9 वर्षांनंतर यो योने त्याच्या अल्बमच्या दुसऱ्या गाण्यानेही आता त्याच्या चाहत्यांची मनं त्याने जिंकली आहेत.

Arrow

हनी सिंगने 15 ऑक्टोबर रोजी सकाळी यो योचा KALAASTAR रिलीज होताच त्यानेही सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. 

Arrow

हे गाणे रिलीज होताच 20 मिनिटांत या गाण्याला 1 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

Arrow

हनी सिंगच्या या गाण्याने सगळ्यात जलद 1 मिलियन व्ह्यूज मिळवण्याचा विक्रम जगात केला आहे.

इस्रोची नोकरी सोडून बनली आयपीएस अधिकारी…

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा