Photo Credit; instagram
Arrow
'मी त्याचीही इज्जत लुटली?'; कंगना रनौतचं भडक विधान
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्री कंगना रनौत नेहमी तिच्या भडक विधानांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी येते.
Photo Credit; instagram
Arrow
कंगना जशी तिच्या तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते, तशीच बेधडक स्वभासाठीही.
Photo Credit; instagram
Arrow
अलिकडेच कंगनाने रिल्व्हॉल्वर रानी चित्रपटातील किसिंग सीन बद्दल प्रतिक्रिया दिलीये.
Arrow
कंगनाने या चित्रपटात वीर दासला अशा पद्धतीने किस केला की त्याच्या ओठातून रक्त आले.
Arrow
यावर कंगना म्हणाली, 'ऋतिक रोशननंतर मी आता बिचाऱ्या वीर दासचीही इज्जत लुटली. हे कधी झालं?
Arrow
कंगना रनौतचं विधान मनोरंजन विश्वात मोठा चर्चेचा विषय ठरू लागलं आहे.
Arrow
कंगना रनौत सोशल मीडिया खूपच सक्रीय असून, ती फोटो शेअर करत असते.
Young looking tips : अनिल कपूर तीन गोष्टींपासून राहतात, म्हणून आहेत 'यंग'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
"देसी गर्ल..." अभिनेत्री गिरीजा प्रभूचा जांभळ्या साडीतील हटके अन् आकर्षक लूक!
नॅशनल क्रश गिरीजा ओकच्या हॉट अदा... समुद्रकिनाऱ्यावर वाळूत झोपून दिल्या पोझ!
पूजा बिरारी झाली बांदेकरांची सून! सोहम-पूजाचा धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा...
पलाश आणि स्मृतीच्या नात्याबद्दल कमेंट केल्याने RJ महवश चर्चेत...