Arrow

भर कार्यक्रमात कपिल शर्मा पडला आमिर खानच्या पाया

Arrow

मुंबईत 'कॅरी ऑन जट्टा 3'च्या ट्रेलर लाँच कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमात कपिल शर्मा आमीर खानच्या पाया पडला. 

Arrow

आमिर खानने गिप्पी ग्रेवाल आणि सोनम बाजवा यांच्या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचलाही हजेरी लावली होती.

Arrow

कार्यक्रमात मंचावर आमिरला पाहून कपिलने लगेच त्याच्या पायाला स्पर्श केला.

Arrow

पण आमिर त्याला त्याच्या पायाला स्पर्श करण्यापासून थांबवतो आणि लगेच त्याला मिठी मारतो.

Arrow

कपिलने आमिर खान बदद्ल त्याच्याबद्दलचे प्रेम आणि आदर दाखवला. 

Arrow

कपिल शर्मा आणि आमिर खान यांच्यातील हे प्रेम पाहून चाहते देखील भावूक झाले आहेत. 

Arrow

सध्या या दोघांच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. 

प्रसिद्ध गायिकेचं विमानात लाजिरवाण कृत्य, चाहत्यांकडून संताप व्यक्त

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा