Photo Credit; instagram

Arrow

Kareena Kapoor Birthday: करिनाच्या आयुष्यातील 'ते' 10 निर्णय!

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर आज ४३ वर्षांची झाली. कपूर घराण्यातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक करीना आजही टॉप आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

ती लहानपणापासूनच धाडसी राहिली, आयुष्यातील स्वतःचे निर्णय स्वतःच घेत असे. करीना अशी अभिनेत्री आहे जी तिच्या मतांवर ठाम असते.

Photo Credit; instagram

Arrow

आज बेबोच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्या आयुष्यातील ते १० महत्त्वाचे निर्णय जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

करिश्मानंतर बबिताची इच्छा होती की करीनाने चित्रपटांमध्ये प्रवेश करावा, पण कोणालाही न सांगता करीनाने स्वतः हार्वर्ड विद्यापीठात फॉर्म भरला आणि ३ महिन्यांच्या समर कोर्ससाठी गेली.

Photo Credit; instagram

Arrow

कुटुंबाच्या विरोधात जाऊन ती सरकारी लॉ कॉलेजमध्ये गेली आणि सामान्य जीवन जगू लागली.

Photo Credit; instagram

Arrow

डान्स न करण्याच्या हट्टापायी 'कहो ना प्यार है' हा पहिला चित्रपट नाकारला.

Photo Credit; instagram

Arrow

अजनबी चित्रपटाच्या सेटवरच आईचा अपमान झाला म्हणून करिनाने बॉबी देओलच्या पत्नीसोबत केलं होतं भांडण.

Photo Credit; instagram

Arrow

करीना कपूरने हृतिक रोशनसोबत अफेअरच्या चर्चांवर स्पष्टीकरण देत फेटाळल्या होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

करिअरच्या शिखरावर असलेल्या करिनाला जेव्हा चमेली या चित्रपटात सेक्स वर्करच्या भूमिकेची ऑफर आली होती. तेव्हा तिने नकार दिला. पण चर्चेनंतर तिने होकार दिला.

Photo Credit; instagram

Arrow

एकेकाळी करिनाच्या झिरो फिगरची क्रेझ आली होती. तिच्या या निर्णयानंतर अनेकांनी तसं करण्यास सुरूवात केली.

Photo Credit; instagram

Arrow

जब वी मेटपासून करीना कपूर शाहिद कपूरला डेट करत होती, पण 2 वर्षानंतर तिने शाहिदसोबत ब्रेकअप केले आणि 2 मुलांचा वडील असलेल्या सैफसोबत लग्न केलं.

Photo Credit; instagram

Arrow

सैफ अलीशी लग्न केल्यानंतर करीना कपूरने चित्रपटांमध्ये मोठ्या भूमिका घेण्यास नकार दिला होता.

Photo Credit; instagram

Arrow

तैमूरच्या नावाने धमक्या आल्या, तरीही दुसऱ्या मुलाचे नाव करिनाने जहांगीर ठेवले.

Rahul Vaidya च्या घरी आली गौराई, केलं खास स्वागत!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा