Photo Credit; instagram
Arrow
Akshay Kumarसोबत डेब्यू करून काहीच फायदा नाही, 5 वर्षानंतर अभिनेत्री..
Photo Credit; instagram
Arrow
तामिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर अभिनेत्री कश्मिरा परदेशीने पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत अक्षय कुमारसोबत काम केलं.
Photo Credit; instagram
Arrow
'मिशन मंगल' चित्रपटात कश्मीरा विद्या बालनच्या मुलीची भूमिका साकारताना दिसली. पण तिला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही.
Photo Credit; instagram
Arrow
अक्षय कुमारसोबत काम करूनही पाच वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत काश्मिराला कुणी विचारलं नाही. आता तिला एक वेब सिरीज मिळाली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आता कश्मिरा लवकरच 'फ्रीलांसर' वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. मोहित रैना आणि अनुपम खेरसोबत स्क्रीन शेअर करताना ती दिसेल.
Photo Credit; instagram
Arrow
कश्मिराला या वेब सिरीजकडून खूप आशा आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत तिने स्वत:ची ओळख निर्माण करावी, अशी ती प्रार्थना करत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
कश्मिरा परदेशीचे इंस्टाग्रामवर 20 लाख फॉलोअर्स आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
खऱ्या आयुष्यातही कश्मिरा खूप सुंदर आहे. ती मराठी कुटुंबातून आहे.
Photo Credit; instagram
Arrow
तिने पुण्यातून ग्रॅज्युएशन केले असून मुंबईतून फॅशन डिझायनिंग केले आणि इथेच अभिनयाची आवड निर्माण झाली.
Photo Credit; instagram
Arrow
पाच वर्षांच्या कारकिर्दीत कश्मिराने अनेक चित्रपट केले, पण लोकप्रियता आणि प्रसिद्धीत तिला पराभव पत्करावा लागला.
परश्याने तर नादच केलाना भाऊ, सह्याद्रीच्या कुशीत आखलाय गरमागरम बेत!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!