Arrow

अभिनेत्री कतरिना कैफने केली सर्जरी, बदललेल्या लूकमुळे ओळखणही कठिण

Arrow

कतरिना कैफ ही बॉलीवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे. 

Arrow

कतरिनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओने चाहत्यांना धक्का दिला आहे. 

Arrow

व्हिडिओत कतरिना चाहत्यांना तिच्या कॉस्मेटिक ब्रँड 'के ब्युटी'चे नवीन लिप ऑइल दाखवत आहे. 

Arrow

या व्हिडिओत अनेक चाहत्यांना अभिनेत्रीचा चेहरा खूप बदललेला दिसतो आहे.

Arrow

कतरिनाच्या व्हिडिओवर चाहते आश्चर्य व्यक्त करत तिला ट्रोल करत आहेत. 

Arrow

अभिनेत्रीच्या नाकावर शस्त्रक्रिया केलं असल्याचं कमेंट्सद्वारे चाहते म्हणत आहेत. 

Arrow

एका यूजरने लिहिले की, कतरिनाचा चेहरा आधीपेक्षा बदललेला वाटतोय.

Arrow

कतरिनाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Arrow

कतरिना लवकरच सलमान खानसोबत टायगर 3 मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Kangana Ranaut ला पण बदलायचं होतं देशाचं नाव? चर्चेवर म्हणाली... 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा