Photo Credit; instagram
Arrow
Katrina Kaif ची इंस्टा पोस्ट व्हायरल! का होतेय ट्रोल?
Photo Credit; instagram
Arrow
कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. जग तिच्या सौंदर्यावर वेडं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
कतरिनाच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. पण आता नवीन व्हिडीओमध्ये तिला पाहून अनेकांना धक्का बसला.
Photo Credit; instagram
Arrow
पोस्टमध्ये, ती चाहत्यांना तिच्या कॉस्मेटिक ब्रँड 'के ब्युटी'चे नवीन लिप ऑइल दाखवत आहे. पण अनेकांचं असं म्हणणं आहे की, तिचा चेहरा खूप बदलला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
कतरिनाच्या या व्हिडीओवर लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत आणि तिला ट्रोल करत आहेत. एका यूजरने लिहिलं, 'कतरिना खूपच वेगळी दिसते.'
Photo Credit; instagram
Arrow
आणखी एकाने लिहिलं, 'कतरिनाने आधी पासूनच लिप फिलर घेतले आहेत.'
Photo Credit; instagram
Arrow
कतरिनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केवळ, तिचे चाहते तिचं सौंदर्य आणि साधेपणाचं कौतुक करतात.
Photo Credit; instagram
Arrow
कतरिना कैफबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच सलमान खानसोबत टायगर 3 मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
याशिवाय कतरिनाचा 'मेरी ख्रिसमस' देखील चर्चेत आहे.
युवराज सिंगने लपवली पत्नीची दुसरी प्रेग्नेंसी! कारण...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!