Photo Credit; instagram

Arrow

कियाराची उडी अन् चर्चा मात्र महागड्या बिकिनीची, किंमत फक्त..

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री कियारा अडवाणी हिच्यासाठी लग्नानंतरचा तिचा पहिला वाढदिवस खूप खास होता. तिने याबाबत एक पोस्टही शेअर केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कियाराने व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले- मला वाढदिवसाच्या शुभेच्छा. प्रत्येक दिवसासाठी आणि इतके प्रेम मिळाल्याबद्दल धन्यवाद.

VIDEo Credit; instagram

Arrow

व्हिडिओमध्ये  कियारा पतीसोबत सुट्टी एन्जॉय करताना दिसली. तिने सिद्धार्थसोबत समुद्रात उडी घेतली आणि ते पोहताना दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडिओमध्ये कियाराने ब्लॅक अँड व्हाइट मोनोकिनी घातली आहे. तर सिद्धार्थने लाल स्विमवेअर परिधान केले आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

पण कियाराच्या बिकिनीने अधिक लक्ष वेधून घेतले. तिने नोरमा कमालीने डिझाइन केलेली बिकिनी परिधान केली आहे. हा खूप महाग स्विमसूट आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अमेरिकन डिझायनर नोरमा कमाली तिच्या मोनोकिनी आणि बिकिनीच्या अनोख्या डिझाइनसाठी ओळखली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

कियाराने परिधान केलेल्या डीप स्कूप नेक बिकिनी चांदीने सजविण्यात आली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

या बिकिनीची किंमत 2950 अरबी दिरहाम म्हणजेच भारतीय रकमेनुसार तब्बल 66 हजार 78 रुपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कियाराचा नुकताच प्रदर्शित झालेला 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट हिट ठरला आहे.

Shweta Tiwari: लिंबू कलरच्या साडी शोभून दिसते बंर.. स्विमिंग पूल अन् देसी लूक

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा