Photo Credit; instagram
Arrow
PM मोदींनी भेट दिलेला पार्वती कुंड हिंदू धर्मात का महत्त्वाचा, इतिहास काय?
Photo Credit; instagram
Arrow
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडमधील पिथौरागड येथे पोहोचले. येथे त्यांनी पार्वती कुंडात पूजा केली. यावेळी ते ढोल-ताशा वाजवतानाही दिसले.
Photo Credit; instagram
Arrow
आता पंतप्रधान मोदी गुंजी गावात जाणार आहेत. जेथे ते लष्कर, आयटीबीपी आणि बीआरओसह स्थानिक लोकांशी संवाद साधतील.
Photo Credit; instagram
Arrow
मोदींनी भेट दिलेल्या या पवित्र पार्वती कुंडाचं महत्त्व काय आहे याविषयी आपण जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
Arrow
पार्वती कुंड जिथे आहे तिथून २० किलोमीटर अंतरावर चीनची सीमा सुरू होते. हा परिसर अतिशय संवेदनशील आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पार्वती कुंड कैलास जवळ आहे. कैलास यात्रेला जाणारा प्रत्येक व्यक्ती प्रथम पार्वती कुंडाला भेट देतो आणि पुढील प्रवासासाठी आशीर्वाद घेतो.
Photo Credit; instagram
Arrow
माता पार्वतीला प्रसन्न केल्याने भोले बाबांचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते. माता पार्वतीला समर्पित मंदिर देखील येथे आहे.
Photo Credit; instagram
Arrow
लोकांचा असा विश्वास आहे की या कुंडात स्नान केल्याने त्वचेशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.
Love Handles कमी करायचेत मग ट्राय करा 'या' 5 टिप्स!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology: चिक्कार पैसा उडवतात 'या' मूलांकाच्या तरुणी, अन्...
Numerology: 'या' मुली पतीला नाचवतात आपल्या तालावर, पण असतात प्रचंड...
Lalbaugh Cha Raja 2024 First Look Photo: पाहा यंदा कशी आहे लालबागच्या राजाची शान
Goddess Laxmi : दरवाजात ठेवा 'या' गोष्टी; घरात येईल पैसाच पैसा